Surprise Me!

...तर सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असते! Sudhir joshi | Manohar joshi | Naryan Rane

2022-02-18 10 Dailymotion

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन झालं.. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... Manohar Joshi हे नाव शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून घराघरात पोहोचलं.. पण सुधीर जोशी हे नाव तसं विस्मरणात गेलं... पण सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होणार होते... पण काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांचं नाव मागे पडलं.. आणि ते महसूल मंत्री झाले.. पण पुढे दुर्दैव आड आलं.. आणि हे खातंही नारायण राणेंकडे गेलं.. जेव्हा शिवसेना आपलं राडा कल्चर मिरवत होती... त्या काळातही सुधीर जोशी हा माणूस आपलं सुसंस्कृत, सुशिक्षित असणं मिरवत होता... बाळासाहेबही गमतीने म्हणत की माझं शिक्षण सोडा.. माझा ड्रायव्हर एमए एलएलबी आहे.... बाळासाहेबांचे सारथी ते मंत्री सुधीर जोशींची कहाणी सच्चा शिवसैनिकाची आहे.. जो अखेरच्या श्वासापर्यंत सेनेच्या सोबत राहिला... Sudhir joshi | Manohar joshi | Naryan Rane (Guruprasad Anchor link) Sudhir Joshi will be the first CM of shivsena

#NaryanRane #Manoharjoshi #Sudhirjoshi #lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon